abp live

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांनी लग्नगाठ बांधली आहे. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

abp live

नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला आज सात आयुष्य एकत्र आहेत. या जोडप्याने त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांमध्ये लग्न केले.

abp live

अभिनेता नागार्जुनने त्याच्या X अकाउंटवर मुलगा नागा चैतन्य आणि सून शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. हे पोस्ट करून त्यांनी या जोडप्याला आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

abp live

शोभिता धुलिपालाने लग्नात सोनेरी रंगाची कांजीवराम साडी नेसली होती. सोन्याचे दागिने, हातात बांगड्या आणि डोक्यावर पट्टी असा तिचा पारंपारिक साऊथ इंडियन ब्राइड लूक पाहायला मिळाला.

abp live

नागा चैतन्यने लग्नासाठी पांढऱ्या आणि लाल रंगाचे पंचा परिधान केला आहे. या आउटफिटमध्ये तो ट्रेडिशनल लूकमध्ये छान दिसत आहे.

abp live

लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर नागार्जुनने एक लांबलचक नोट लिहिली आहे.

abp live

नागार्जुनने लिहिलंय, 'शोभिता आणि नागा चैतन्य यांना एकत्र या सुंदर अध्यायाची सुरुवात करताना पाहणे हा माझ्यासाठी खास आणि भावनिक क्षण आहे. अभिनंदन. प्रिय शोभिता, कुटुंबात स्वागत आहे. तू आमच्या आयुष्यात खूप आनंद आणला आहेस.

abp live

नागा चैतन्यचे आजोबा नागेश्वर राव यांची 4 डिसेंबरला जयंती आहे. या खास दिवसाचं औचित्य साधत शोभिता आणि नागा चैतन्य लग्नबंधनात अडकले.

abp live

शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य यांनी तेलुगू रितीरिवाजानुसार लग्न केलं.

abp live

अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये पहाटे एक वाजेपर्यंत त्यांच्या लग्नाचे विधी सुरू होते.