'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये मोठी दुर्घटना, चेंगराचेंगरीत एकाचा मृत्यू

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा प्रीमियर मध्यरात्री पार पडला.

Image Source: instagram/alluarjun__111

हैदराबादमध्ये आयोजित पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरसाठी अल्लू अर्जूनने उपस्थिती दर्शवली.

Image Source: ANI

अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये पोहोचले.

Image Source: instagram/barre_pilla

लोक एवढ्या मोठ्या संख्येने आले की, प्रशासनाला चाहत्यांचं गर्दी हाताळणे कठीण झाले.

काही वेळातच चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

चेंगराचेंगरी यादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झाले आहेत.

यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.