जान्हवी कपूरच्या सोशल मीडियावरील पोस्ट कायमच चर्चेत असतात.

त्यातच तिच्या फॅशनमुळे अनेकजण तिचे चाहते आहेत.

तिच्या मोहक अदांनी ती कायमच प्रेक्षकांनी भुरळ घालते.

जान्हवी कपूर नुकतीच एका ग्लॅमरस स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये दिसली होती.

डीझायनर नईम खानने डीझाईन केलेल्या या गाऊनची किंमत जवळपास 4.2 लाख रुपये आहेत.

जान्हवीच्या फॅशनची बरीच चर्चा होत असते.

तसेच तिच्या पोस्टवरही अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.

आता तिच्या ब्लॅक आणि मल्टिकलर कॉम्बिनेशन असलेल्या गाऊनची जोरदार चर्चा सुरु आहे.