बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे, आमिर खान.
abp live

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे, आमिर खान.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
abp live

आमिर खाननं एका मुलाखतीत बोलताना म्हटल की, मूव्ही करताना अनेक प्रोसेसमधून जावं लागतं, अनेकजण पहिल्याच स्टेजवर फेल होतात...

abp live

दुसरं सर्वात महत्त्वाचं असतं, फिल्मच्या पात्रांसाठी महत्त्वाच्या अभिनेत्री-अभिनेत्याची निवड

abp live

प्रत्येकवेळी कास्टिंगवेळी फक्त सुपरस्टार्सनाच प्राधान्य देणं गरजेचं नाही

abp live

जर सुपरस्टार व्यतिरिक्त इतर चेहऱ्याला संधी दिली, तर ते आणखी उत्तमपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं

abp live

आमिर म्हणाला की, जर तुमचं कास्टिंग योग्य नसेल तर तुम्ही फ्लॉप ठरू शकता

abp live

तो म्हणाला की, स्क्रिप्ट उत्तम आहे, पण कास्टिंग चुकीची असेल तर तुमचा चित्रपट फ्लॉप ठरू शकतो

abp live

आमिरनं म्हटलं की, कॅमेरामन चांगला नसेल आणि जे तुम्हाला हवंय ते जर कॅमेऱ्यात कैद होतच नसेल, तरीही नुकसान होऊ शकतं.

abp live

चित्रपटाच्या निर्मितीमध्ये शुटिंग हादेखील अत्यंत महत्त्वाचा भाग ठरतो.

abp live

आमिर म्हणाला की, परफॉरमन्स ठीक नसेल तरी अनेक गोष्टी शुटिंग स्टेजवर चुकीच्या ठरू शकतात.

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
abp live

पोस्ट प्रोडक्शनमध्ये झालेल्या चुकाही चित्रपट फ्लॉप होण्यासाठी कारणीभूत ठरतात

abp live

एकंदरीतच चित्रपट निर्मितीच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये अनेक अंगांनी काम करणं महत्त्वाचं असतं, नाहीतर नुकसान होऊ शकतं, असं आमिरनं सांगितलं