कार्तिक आर्यन त्याच्या आगामी 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे.

Image Source: instagram/kartikaaryan

शूटिंग सुरू झाल्यापासून रिलीज डेटपासून ट्रेलरपर्यंत प्रत्येक माहिती टीम शेअर करत आहे.

आता या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

या चित्रपटातील कार्तिकचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत.

चंदू चॅम्पियनमधील भूमिकेसाठी कार्तिक आर्यनने जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले आहे.

चंदू चॅम्पियन या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन

हा भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारणार

मुळचे सांगली येथील असणारे पेटकर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला होता.

1972 च्या सुमारास झालेल्या जर्मनीतील पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले.

चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आल्यानंतर चाहत्यांची चित्रपटाबद्दल उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Thanks for Reading. UP NEXT

'Heeramandi'च्या प्रीमिअरला बॉलिवूडकरांची मांदियाळी

View next story