हंसिका मोटवानी यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या करियरची सुरवात केली होती .

Published by: जगदीश ढोले
Image Source: Instagram/ihansika

हंसिकाने आपल्या पहिल्या चित्रपटापुसूनच प्रेक्षकांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करून घेतले .

Image Source: Instagram/ihansika

हंसिका ही आपल्या वयाच्या १६ व्य वर्षीच मोठी अभिनेत्री बनली होती .

Image Source: Instagram/ihansika

हंसिका बद्दल एक अफवा चर्चेत आली होती कि ती हार्मोनल इंजेकशनचा घेतले आहे .

Image Source: Instagram/ihansika

पण, हंसिकाने या गोष्टीला पूर्णपणे नाकारल.

Image Source: Instagram/ihansika

हंसिकाने ४ डिसेंबर २०२२ रोजी सोहेल खाटुरिया बरोबर आपले लग्नाचे बंधन बांधले .

Image Source: Instagram/ihansika

सोहेल हा दुसरा कोणी नसून हंसिकाच्या जवळच्या मैत्रिणीचा एक्स नवरा होता .

Image Source: Instagram/ihansika

लग्नानंतर देखील हंसिका हि चित्रपट सृष्टीत काम करत आहे .

Image Source: Instagram/ihansika

हंसिकाने 'आपक सुरूर' या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये आपले पदार्पण केले .

Image Source: Instagram/ihansika