अभिनय

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आपल्या अभिनयाच्या मोठं नाव केलं आहे

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/prajakta_official

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत प्राजक्ताचा नाव घेतला जाते

Image Source: instagram/prajakta_official

फॅन्सच्या संपर्कात

सोशिअल मीडियाच्या माध्यमातून प्राजक्ता माळी तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते .

Image Source: instagram/prajakta_official

चाहते उत्सुक

प्राजक्ताविषयी जाणून घेण्यासाठी चाहतेदेखील उत्सुक असतात.

Image Source: instagram/prajakta_official

स्टयलिश अंदाज

प्राजक्ताने तिचे काही स्टयलिश अंदाज सोशिअल मीडिया वर पोस्ट केला आहे.

Image Source: instagram/prajakta_official

निळा पोशाख

निळा पोशाख मध्ये प्राजक्ता अतिशय सुंदर दिसत होती.

Image Source: instagram/prajakta_official

फोटोवर लाईक्सचा वर्षाव

प्राजक्ताच्या या फोटोवर प्रेक्षकांच्या प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Image Source: instagram/prajakta_official

कमेंट्सने वेधले लक्ष

या फोटोवर तू माझी होशील का ..... अशी एक चाहत्याने कविता केली आहे .

Image Source: instagram/prajakta_official