'कांटा लगा गर्ल' आणि 'बिग बॉस 13' मधील स्पर्धक शेफाली जरीवाला हिचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

Published by: जगदीश ढोले
Image Source: Instagram/shefalijariwala

शेफाली जरीवाला हिचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाला होता.

Image Source: Instagram/shefalijariwala

शेफाली जरीवाला अनेक रिअॅलिटी शोज, चित्रपट, गाण्यांचे अल्बममध्ये दिसून आली होती.

Image Source: Instagram/shefalijariwala

नच बलिए 5 आणि नच बलिए 7 मध्येही शेफाली जरीवालाने सहभाग घेतला होता.

Image Source: Instagram/shefalijariwala

2019 मध्ये बिग बॉस 13 मध्येही स्पर्धेक म्हणून शेफाली दिसली होती.

Image Source: Instagram/shefalijariwala

शेफाली जरीवालाचे दोन लग्न झाले होते.

Image Source: Instagram/shefalijariwala

तिचे पहिले लग्न 2004 मध्ये मीत ब्रदर्सचे संगीतकार हरमीत सिंग यांच्याशी झाले होते.

Image Source: Instagram/shefalijariwala

परंतु 2009मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2015 मध्ये शेफालीने .

Image Source: Instagram/shefalijariwala

अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. शेफाली जरीवालाने संगणक अनुप्रयोगात पदवी प्राप्त केली होती.

Image Source: Instagram/shefalijariwala