बॉलिवूडची चुलबुली गर्ल, श्रद्धा कपूर

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/shraddhakapoor

अभिनेत्री श्रद्धा कपूर अनेक तरुणांच्या गळ्यातली ताईत आहे.

Image Source: instagram/shraddhakapoor

श्रद्धा कपूरनं तीन पत्ती सिनेमात एक छोटीसी भूमिका साकारुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं.

Image Source: instagram/shraddhakapoor

एका छोट्याशा भूमिकेनं आपला डेब्यू करणारी श्रद्धा कपूर आज इंडस्ट्रीमध्ये चांगलं नाव कमावतेय.

Image Source: instagram/shraddhakapoor

स्टार किड्सना बॉलिवूडमध्ये सगळं अगदी सहज मिळतं, असा अनेकांचा समज असतो, पण श्रद्धाच्या बाबतीत मात्र नेमकं याच्या उलट झालं.

Image Source: instagram/shraddhakapoor

श्रद्धा कपूरचं नाव आज बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटींमध्ये घेतलं जातं, त्यामागे श्रद्धाची मेहनत आहे.

Image Source: instagram/shraddhakapoor

तुम्हाला हे माहीत नसेल की, श्रद्धा कपूरनं अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जॉब करायची.

Image Source: instagram/shraddhakapoor

श्रद्धानं बरेच दिवस एका कॉफी शॉपमध्ये वेटर म्हणून काम केलेलं.

Image Source: instagram/shraddhakapoor

बोस्टनमध्ये शिक्षण घेत असताना श्रद्धा कपूरनं कॅफेमध्ये काम केलंय.

Image Source: instagram/shraddhakapoor

आपला खर्च भागवण्यासाठी श्रद्धा पार्ट टाईम जॉब करायची.

Image Source: instagram/shraddhakapoor

श्रद्धा जेव्हा भारतात पुन्हा परतली, तेव्हा तिनं बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला आणि आज ती बॉलिवूडची सुपरस्टार आहे.

Image Source: instagram/shraddhakapoor