जेनेलिया देशमुख ही बॉलीवूड मधील सर्वात सुंदर आणि प्रतिभाशाली अभिनेत्री आहे .

Published by: जगदीश ढोले
Image Source: instagram/geneliad

जेनेलियाचा जन्म हा कॅथलिक घरात झाला होता .

Image Source: instagram/geneliad

तिचे पूर्ण शिक्षण हे मुंबईत झाले आहे .

Image Source: instagram/geneliad

अपोस्टोलिक कारमल मधून तिने आपले सुरवाती शिक्षण हे पूर्ण केले .

Image Source: instagram/geneliad

पुढचे शिक्षण हे तिने सेंट अँड्र्यूज या कॉलेज मधून पूर्ण केला .

Image Source: instagram/geneliad

जेनेलियाने आपले ग्रॅड्युएशन डिग्री हे मॅनॅजमेन्ट स्टडीस मध्ये केला आहे .

Image Source: instagram/geneliad

जेनेलिया लहानपानपासूनच अभ्यासात हुशार आणि शिस्त प्रिय होती .

Image Source: instagram/geneliad

जेनेलिया ही फुटबॉल मध्ये नॅशनल प्लेअर राहिली आहे .

Image Source: instagram/geneliad

जेनेलिया ने आपल्या मॉडेलिंग आणि एक्टिंगची सुरवात ही आपल्या कॉलेज वेळा व पासून चालू केली होती.

Image Source: instagram/geneliad