प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या पत्नीच्या नव्या वक्तव्याने एकच खळबळ माजली आहे.
abp live

गोविंदाची पत्नी सुनीताने को-स्टार्ससोबत लिंकअपबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

'अभिनेत्याची पत्नी असल्यावर मनावर दगड ठेवावा लागतो, कारण कधी इकडे, तर कधी तिकडे अशा लिंक अपच्या बातम्या समोर येतात'.

'जर तुम्ही दररोज कामात व्यस्त असाल, तर तुम्हाला अफेअर करण्यासाठी वेळ मिळत नाही'.

आता गोविंदा सध्या काम करत नसल्यामुळे आपल्याला असुरक्षित वाटत असल्याचं सुनीता म्हणाली.

abp live

सुनीला म्हणाली की, 'गोविंदा फ्री आहे, तर तो अफेअर तर नाही करणार ना, कारण वयाच्य 60 वर्षानंतर लोक वेडे होतात'.

abp live

यामुळे असुरक्षित वाटत असल्यामुळे आपण काम शोधत असल्याचं सुनीताने सांगितलं.

abp live

सुनीताने रिॲलिटी शोमध्ये जज बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.