2024 मध्ये आलेल्या 'किल' या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. यामध्ये लक्ष्याची मुख्य भूमिका होती. त्याच्याशिवाय राघव जुयाल आणि तान्या माणिकतला देखील या चित्रपटाचा भाग होते.
'किल' ॲक्शन पॅक चित्रपट या वर्षी जुलै महिन्यात प्रदर्शित झाला होता.
चित्रपटातील ॲक्शन 15 मिनिटांनी सुरू होते आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल नागेश भट्ट यांनी केलं आहे.
'किल' चित्रपट 6 सप्टेंबर 2024 रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आणि अजूनही ट्रेंडिंग यादीत आहे.
अभिनेता लक्ष्य आणि राघव जुयाल यांचा 'किल' भारतातील टॉप 10 ट्रेडिंग लिस्टमध्ये 8 व्या क्रमांकावर आहे.
भारतातील टॉप 10 ट्रेडिंग लिस्टमध्ये काही दिवस हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर होता. चित्रपटाची कथा दिग्दर्शक निखिल नागेश भट्ट यांनीच लिहिली आहे.
हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन प्रोडक्शन हाऊसची निर्मिती आहे.
ॲक्शन थ्रिलर 'किल' चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 7.5 रेटिंग मिळालं आहे.