अभिनेत्री श्रुती हसन आपल्या लूकबद्दल चर्चेत असते.

ती नेहमी वेगवेगळ्या लूकमध्ये फोटो शूट करते.

ती अनेकदा ग्लॅमरस बोल्ड लूकमध्ये दिसते.


श्रुतीच्या हॉट आणि बोल्ड लूकबद्दल अनेकदा चर्चा होते.

श्रुतीचे शानदार लूक्स हे वेडिंग सिजनसाठी परफेक्ट आहेत.

श्रुतीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.

श्रुती अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या साडीमध्ये दिसते.

गोल्डन काठाच्या काळ्या रंगाच्या साडीमध्ये श्रुतीचे सौंदर्य खुलल्याचं दिसतंय.

हिरव्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर ज्वेलरी हा लूक लग्नासाठी परफेक्ट आहे.

श्रुतीने परिधान केलेल्या लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये ती अधिक सुंदर दिसते.