बॉलिवूड कलाकारांचे असंख्य चाहते आहेत.

हे चाहते त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी तासनतास वाट पाहतात

अभिनेता कार्तिक आर्यनने त्यांच्या स्ट्रगलच्या दिवसांनी आठवण सांगितली आहे.

आज कार्तिक त्याच्या कारकिर्दीच्या उंचीवर आहे,

पण एक काळ असा होता जेव्हा तो पहिल्यांदाच मुंबई शहरात आला आणि आपल्या करिअरसाठी धडपडत होता.

ते दिवस आठवत कार्तिकने नुकताच त्याच्या आवडत्या व्यक्तीबद्दल सांगताना एक किस्सा सांगितला आहे.

ही व्यक्ती दुसरी कोणी नसून 'किंगखान' शाहरुख खान आहे.

(Photo:@KartikAaryanOfficial/FB)