हॉट अॅन्ड सेक्सी निक्की तांबोळी आपल्या लूकनं अनेकांना भूरळ घालते निक्कीचा सिझलिंग लूक अनेकांना काळजाचा ठोका चुकवतो निक्की नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते 'बिग बॉस 14'नं निक्की तांबोळीला वेगळी ओळख दिली निक्कीच्या नव्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत निक्कीनं जीन्स आणि गुलाबी रंगाचा डीप नेक टॉप वेअर केलाय त्यासोबत तिनं न्यूड लूक कॅरी केलाय, तसेच केस मोकळे सोडलेत निक्कीच्या हॉट लूकनं सर्वांनाच भूरळ घातलीये (सर्व फोटो : @nikki_tamboli/Instagram)