आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.

सोनालीने आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.

सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.

विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत सोनाली चाहत्यांच्या संपर्कात कायम असते.

या फोटोमध्ये सोनालीने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे.

या लूकमध्ये सोनाली सुंदर दिसत आहे.