बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत.



आपल्या हॉट अन् ग्लॅमरस लूकनं जान्हवी नेहमीच चाहत्यांची मनं जिकत असते.



सध्या चर्चा आहे जान्हवीच्या नव्या लूकची



जान्हवीनं लाईट शेड शिमर गाऊनमधील फोटो शेअर केलेत



Beige कलरच्या ड्रेसमध्ये जान्हवी अत्यंत सुंदर दिसतेय



यासोबत जान्हवीनं न्यूज मेकअप फ्लॉन्ट केलाय



जान्हवीनं केस बांधले असून फक्त इयरिंग वेअर केलेत



आपल्या क्लासी अदांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय



काही दिवसांपूर्वी जान्हवीचा 'मिली' चित्रपट रिलीज झाला होता



(सर्व फोटो : @janhvikapoor/Instagram)