मलायका हे नाव सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या नावांपैकी एक.

मलायकाला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

मलायका आपल्या फिटनेस आणि हॉटनेसबद्दल ओळखली जाते.

मलायका तिच्या फिटनेसबद्दल प्रचंड जागरुक आहे.

मलायका कोणत्याही लूकमध्ये आकर्षक दिसते.

मलायका कोणत्याही लूकमध्ये आकर्षक दिसते.

मलायकाने नुकतंच देसी लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

मलायकाने नुकतंच देसी लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

मलायकाचे हे देसी लूकवाले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

साडी असो वा लेहंगा, मलायका प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते.

मलायका तिचे फोटो नेहमी शेअर करते.

मलायका तिचे फोटो नेहमी शेअर करते.

इन्स्टाग्रामवर मलायकाचे 1.68 कोटी फॉलोअर्स आहेत.

इन्स्टाग्रामवर मलायकाचे 1.68 कोटी फॉलोअर्स आहेत.