भूमी पेडणेकरचे हे फोटो तुमच्या काळजाचा ठोका चुकवतील.

भूमीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तिचे हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले.

ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

तिच्या फॅन फॉलोअर्सची संख्या मोठी आहे.

भूमी एक दर्जेदार अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे.

'दम लगाके हैशा' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

'बधाई दो' या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुक केलं जातंय.

या चित्रपटामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव याने काम केलं.

तिच्याकडे सध्या अनेक बिग बजेट चित्रपट आहेत.