टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने बातम्यांचा भाग असते. उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत आपले पाय रोवले आहेत सुरभीने (इश्कबाज) शोमध्ये अनिकाची भूमिका साकारून घराघरात आपला ठसा उमटवला आहे. भिनेत्रीने केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या स्टाईलिश शैलीने देखील लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. यामध्ये सुरभी ब्राऊन कलरचा पारदर्शक गाऊन परिधान करताना दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. सुरभीच्या वर्कफ्रंटबद्दल बोललो तर, अलीकडेच तिने अर्जुन बिजलानीसोबत तिचे दोन फोटो शेअर केले आहेत