मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामातून बाहेर गेला असून कर्णधार रोहित खास कामगिरी करु शकला नाही.
ABP Majha

मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामातून बाहेर गेला असून कर्णधार रोहित खास कामगिरी करु शकला नाही.

पाच वेळा संघाला ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माला यंदा प्लेऑफमध्येही पोहोचता आलेले नाही.
ABP Majha

पाच वेळा संघाला ट्रॉफी जिंकवून देणाऱ्या रोहित शर्माला यंदा प्लेऑफमध्येही पोहोचता आलेले नाही.

पण आता रोहित शर्माने पुढील हंगामात कशी रणनीती करणार याबद्दल माहिती दिली आहे.
ABP Majha

पण आता रोहित शर्माने पुढील हंगामात कशी रणनीती करणार याबद्दल माहिती दिली आहे.

मुंबईला नुकताच मंगळवारी हैदराबाद संघाविरुद्ध 3 धावांनी पराभव पत्करावा लागला 
ABP Majha

मुंबईला नुकताच मंगळवारी हैदराबाद संघाविरुद्ध 3 धावांनी पराभव पत्करावा लागला 

ABP Majha

हैदराबाद विरुद्ध सामन्यात मुंबई इंडियन्स तीन धावांनी पराभूत झाल्यानंतर रोहितने नवी रणनीती सांगतिली.

ABP Majha

या रणनीतीनुसार उर्वरीत मुंबई इंडियन्सच्या सामन्यांत अधिक नव्या खेळाडूंना संधी देणार आहे.

ABP Majha

त्यामुळे भविष्यात आणखी दमदार खेळाडूंना संघात स्थान मिळू शकेल.

ABP Majha

आता मुंबईचा हंगामातील शेवटचा सामना 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाविरुद्ध असणार आहे.  

ABP Majha

त्यामुळे आता उर्वरीत सामन्यांत कोणा-कोणाला संधी मिळणार याकडे सर्व मुंबई इंडियन्स फॅन्सचे लक्ष्य असणार आहे.

ABP Majha

तसंच पुढील हंगामात तरी मुंबई कमबॅक करणार का? हे देखील पाहावे लागेल.