यामी गौतम सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. यामी गौतम नेहमी वेगवेगळे फोटो शेअर करत असते. ती पारंपरिक तसेच ग्लॅमरस अवतारात दिसते. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होतात. या लूकमध्ये ती अधिकच खुलून दिसते. यामीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ते तिच्या फोटोंवर कमेन्ट्सचा वर्षाव करतात.