स्टुडंट ऑफ द इयर 2 चित्रपटांतून तारा सुतारियाने अभिनयात पदार्पण केलेय अलीकडेच तारा सुतारियाचा तडप हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तारा सुतारिया सोशल मीडियावर सक्रीय असते. ताराने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत फोटोमध्ये तारा सुतारियाचा ग्लॅमर्स अंदाज ताराचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. तारा विलन 2 चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.