फरहान अख्तरच्या 'डॉन 3' या सिनेमाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा झाली.

या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत असणार असे म्हटले जात होते.

पण नंतर आता शाहरुखने या सिनेमातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली.

आता या सिनेमातील शाहरुख खानची जागा रणवीर सिंह घेणार असल्याचं समोर आलं आहे

'डॉन 3' संदर्भात एक-एक अपडेट यायला सुरुवात झाली आहे.

शाहरुखने या सिनेमाला नकार दिला असल्याचं समोर आलं होतं.

आता नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, 'डॉन 3' या सिनेमासाठी रणवीर सिंहला निर्मात्यांनी विचारलं असून त्यानेदेखील या सिनेमाला होकार दिला आहे.

त्यामुळे आता निर्मात्यांनी 'डॉन 3'च्या तयारीला सुरुवात केली आहे

'डॉन 3' या सिनेमाचा रणवीर सिंहला फायदा होणार आहे.

'डॉन 3' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल, असे म्हटले जात आहे.