पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान 'डॉन 3' या सिनेमात दिसणार नाही

शाहरुखने या सिनेमाची ऑफर नाकारल्याने निर्मात्यांनी एका बड्या या सिनेमासाठी विचारणा केली आहे.

'डॉन 3'च्या कथेबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून फरदान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्यात चर्चा होत होत्या.

कोरोनाकाळाआधीच या सिनेमाच्या कथेवर काम करायला सुरुवात झाली होती

पण आता या सिनेमामधून शाहरुखने मात्र माघार घेतली आहे.

वेगळ्या पठडीतले सिनेमे करण्यासाठी शाहरुखने हा सिनेमा नाकारला असल्याचं समोर आलं आहे

फरहान अख्तरच्या 'डॉन 3' या सिनेमाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा झाली.

या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत असणार असे म्हटले जात होते.

नंतर आता शाहरुखने या सिनेमातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली.

आता या सिनेमातील शाहरुख खानची जागा रणवीर सिंह घेणार असल्याचं समोर आलं आहे.