नव्वदीचा काळ गाजवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे, रविना टंडन बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' रविना टंडन अनेकांच्या गळ्यातील ताईत रविना मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी आपल्या क्लासी अदांमुळे ती चर्चेच असते रविना नेहमीच सोशल मीडिया अॅक्टिव्ह असते नुकतेच तिनं सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केलेत रविना टंडनच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो सध्या रविनाचा ऑफ शोल्डर ड्रेसमधील फोटो चर्चेत आहेत ऑफ शोल्डर ड्रेस अन् मोकळे केस; रविनाच्या लूकची बातच न्यारी रविनानं आपल्या लूकसोबत नो मेकअप लूक कॅरी केलाय काही दिवसांपूर्वी रविना ब्लॉकबस्टर चित्रपट 'KGF: Chapter 2' मध्ये दिसली होती. (सर्व फोटो : @officialraveenatandon/इन्टाग्राम)