बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोण लाखो चाहत्यांच्या दिलाची धडकन. दीपिका आपल्या क्लासी अभिनयासोबतच सौंदर्यानं प्रेक्षकांना भूरळ घालते दीपिकाचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात ट्रेडिशनल असो वा वेस्टर्न, दीपिकाची बात काही औरच सध्या तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत लेटेस्ट फोटोंमध्ये दीपिकानं व्हाइट शर्ट आणि स्कर्ट वेअर केलाय दीपिकाचा व्हाईट लूक सर्वांचं लक्ष वेधतोय व्हाईट लूकसोबत तिनं न्यूड मेकअर कॅरी केलाय सोशल मीडियावर तिच्या लेटेस्ट फोटोंवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होतोय (सर्व फोटो : @deepikapadukone/Instagram)