अभिनेत्री अनन्या पांडेनं सोशल मीडियावर तिच्या क्लासी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.


ब्लूक कलरचा आऊटफिट आणि स्मोकी आय मेक अप अशा लूकमधील फोटो अनन्यानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


फोटोमध्ये अनन्या तिचा आऊटफिट फ्लॉन्ट करताना दिसत आहे.


अनन्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


अनन्यानं तिच्या बॉसी लूकमधील फोटो देखील शेअर केले होते.


अनन्या पांडे ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.


काही दिवसांपूर्वी अनन्याचा लायगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.


अनन्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


अनन्याच्या स्टुडेंग ऑफ द इअर, गेहराईंया आणि पती पत्नी और वो या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.


अनन्याचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.