कियारा अडवाणी म्हणजे स्टायलिश बॉलिवूड अभिनेत्री

कायमच ती स्टायलिश लूकमध्ये असते.

बॉलिवूडमधील सध्याचं ती आघाडीची अभिनेत्री आहे.

तिचे बरेच सिनेमे येत आहेत.

सोशल मीडियावरही ती तुफान सक्रिय असते.

कियारा तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे नेहमीच चर्चेत

कियाराचे साडीतील फोटो अगदी स्टायलिश दिसतात

विविध साड्यांमध्ये ती अगदी सुंदर दिसते.

ती वेस्टर्न लूकमध्येही छान दिसते.

पण साडीतील लूकतर अगदीच घायाळ करणारे असतात.