उर्वशी ढोलकिया हे टीव्ही अभिनेत्रींपैकी एक प्रसिद्ध नाव आहे.

उर्वशी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते.

उर्वशी आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

अलीकडेच उर्वशीने आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये उर्वशीने हातावर मेहंदी काढली असून लेहेंगा परिधान केलाय.

या फोटोंमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत आहे.

कोमोलिकाच्या भूमिकेतून उर्वशी घराघरात पोहोचली आहे.

सध्या उर्वशी ढोलकिया 'नागिन' शोमध्ये दिसत आहे.

चाहत्यांनी उर्रवशीच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय.