अभिनेत्री तमन्ना भाटियाने पांढऱ्या साडीत फोटोशूट केलंय.

तमन्ना भाटियाने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

तमन्ना या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोशूटसाठी तमन्नाने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

तमन्नाने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर काही वेळातच चाहत्यांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.

चाहत्यांनी तमन्नाच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केलाय.

तमन्ना या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

तमन्नाने या फोटोशूटसाठी साधा मेकअप केलाय.

तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय असते.