कियारा अडवाणी बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. ती दिसायलाही अगदी सुंदर आहे. कियारा कायम स्टायलिश लूकमध्ये असते. तिच्या हॉट अदांवर चाहते कायम होतात फिदा कियारा बऱ्याच सिनेमांत झळकत आहे. सोबतच सोशल मीडियावरही ती फोटो पोस्ट करत असते. तिच्या या फोटोंवरही चाहत्यांकडून भरपूर लाईक्स-कमेंट्स पडत असतात. ती वेस्टर्न कपड्यात अगदी हॉट दिसते. तसंच ट्रेडीशनल लूकमध्ये तितकीच सुंदरही दिसते. तिच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.