सारा अली खान नेहेमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

तिचे चाहते तिच्या नव नवीन चित्रपटांची नेहेमीच वाट बघत असता.

पण, या वेळी ती एका कार्यक्रमामुळे चर्चेत अली आहे.

चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मीन सहगलने मुंबईत तिच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित केले होते.

संजय लीला भन्साळी यांच्या भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनला अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.

या प्रसंगी सारा अली खान देकील त्या कार्यक्रम उपस्थित होती.

सारा अली खानने आपल्या पारंपरिक लूक मधून तिच्या चात्यांना आकर्षित केले.

या कार्यक्रम प्रसंगी तीने रॉयल ब्लू अनारकली सूट परिधान केला होता.

तसेच तिने पंजाबी शूज घातले होते आणि केस मोकळे ठेवले होते.

या लूक मध्ये ती खूपच सुंदर दिसत असल्याच्या कमेंट तिच्या चात्यानी केल्या.