बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणजे, अनेकांच्या गळ्यातील ताईत.



आपल्या क्लासी आणि हटके अदांसाठी जान्हवी ओळखली जाते.



जान्हवी नेहमीच आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते



सध्या तिच्या लेटेस्ट फोटोंची चर्चा चाहत्यांमध्ये रंगल्याचं पाहायला मिळत आहे.



बी टाऊनमधील टॉप अभिनेत्रींमध्ये जान्हवीचा समावेश होतो.



लेटेस्ट फोटोंमधील जान्हवीच्या अदांवर चाहते भलतेच फिदा झालेत



लाल रंगाच्या साडीत जान्हवीचं सौंदर्या आणखी खुलून दिसतंय



जान्हवीचा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेतोय



जान्हवीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय



जान्हवी सध्या तिचा आगामी चित्रपट 'मिली'मुळे चर्चेत आहे.



'मिली' 4 नोव्हेंबर 2022 मध्ये चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.