अभिनेत्री आमना शरीफचा सिंपल पण स्टायलिश लूक सध्या चर्चेत आहे. आमनाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये आमना फारच ग्लॅमरस दिसत आहे. मल्टी कलर क्रॉप टॉप आणि स्कर्टमध्ये आमनाचं फिगर हायलाईट होतं आहे. अभिनेत्री आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे. अभिनेत्री आमना शरीफचं नाव छोट्या पडद्यावरील मालिका 'कहीं तो होगा'मध्ये कशिशच्या भूमिकेमुळे घराघरात नाव पोहोचलं. 2014 साली आलेल्या 'एक विलन' चित्रपटात अभिनेत्री आमना शरीफने अभिनेता रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. आमना शरीफ गेल्या काही काळापासून ती तिच्या धमाकेदार अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आमना शरीफला तिच्या जबरदस्त अभिनयामुळे घराघरात विशेष ओळख मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याची एकही संधी अभिनेत्री सोडत नाही.