बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत फार कमी वेळातच जान्हवीनं बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलीये जान्हवीचा बॉलिवूडच्या अग्रगण्य अभिनेत्रींमध्ये समावेश होतो जान्हवी कपूर आपलं सौंदर्य आणि ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते जाह्नवी कपूर नेहमीच आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते सध्या जान्हवीचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ऑफ शोल्डर सिल्वर ड्रेसमध्ये जान्हवी खूप सुंदर दिसत आहे जान्हवीचा हा लूक एखाद्या जलपरीप्रमाणे वाटत आहे. जान्हवीचे ग्लॅमरस फोटो सध्या चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत जान्हवीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, तिचा आगामी चित्रपट दोस्ताना 2 लवकरच प्रदर्शित होणार आहे दोस्ताना 2 मध्ये जान्हवीसोबत कार्तिक आर्यन लीड रोलमध्ये दिसून येणार आहेत