अभिनेता राजकुमार राव हा एकेकाळी मित्रांकडून उधार पैसे घेऊन जगत होता. परंतु, आज तो करोडो रूपयांच्या संपत्तीचा मालक आहे.