राज्यात आज नवे 149 कोरोनाबाधित समोर



222 जणांची कोरोनातून मुक्तता



याशिवाय राज्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू



मुंबईचा विचार करता रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ



नव्या 46 कोरोनाबाधितांची नोंद



याशिवाय 44 जणांची कोरोनातून मुक्तता



मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 277




पालिकेकडील 26 हजार 402 बेड्सपैकी केवळ 31 बेड वापरात