प्रसिद्ध दाक्षिणात्या अभिनेत्री समंथा रुथ प्रभू म्हणजे, लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत



तिच्या अदा आणि लूक्सवर अनेकजण फिदा आहेत



सोशल मीडियावर समंथा नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते



तुम्हीही इंडियन आउटफिट्स वेस्टर्न टचसह वेअर करणं पसंत करता का?



असं असेल तर तुम्ही समंथाकडून स्टायलिंग टिप्स घेऊ शकता



समंथानं एक चंदेरी कुर्ता मॅचिंग प्लाझो पँटसोबत पेअर केला आहे



लाल रंगाच्या साडीत समंथा अत्यंत सुंदर दिसतेय.



यलो कलरचा आउटफिटही समंथानं जॅकेटसोबत स्टाइल केलंय



ब्लॅक स्कर्ट आणि ब्रालेट ब्लाउजला समंथानं ट्रेडिशनल जॅकेटसह स्टाइल केलंय