भूमी पेडणेकर ही एक यशस्वी अभिनेत्री आहे.

वेगवेगळ्या लूकमुळे ती नेहमी लाईमलाईटमध्ये राहते.

भूमी पेडणेकर सिजलिंग लूकमध्ये दिसून येते.

अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

आपल्या हॉट आणि स्टायलिश लूकमुळे भूमी नेहमीच चर्चेत असते.

या फोटोमध्ये भूमी किलर लूक देताना दिसतेय.

वेस्टर्न तसेच पारंपरिक लूकमध्येही भूमी खुलून दिसते.


भूमी सोशल मीडियावर सक्रिय असते.


इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट असते.


भूमी 'गोविंदा नाम मेरा' या आगामी चित्रपटात दिसणार आहे.