सनी देओल हे त्यांच्या हटके चित्रपटांमुळे नेमेनीच चर्चेत राहिले आहे.

सध्या त्यांच्या नवीन चित्रपटांना चांगली पसंती मिळतेय.

प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट बघत असतात.

'गदर 2' च्या अफाट यशानंतर आता सनी देओल चा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटी येत आहे.

सनी देओलच्या 'बॉर्डर २' या नवीन चित्रपटाची सध्या चर्चा होतेय.

1997 साली रिलीज झालेल्या ब्लॉकबस्टर बॉर्डर चित्रपटाबद्दल सातत्याने चर्चा होत असतात.

पण आता या चित्रपटासंदर्भात नवीन माहिती समोर अली आहे.

या चित्रपटात सनी देओल सोबत आयुषमान खुराणा देखील भूमिकेत दिसणार आहे.

पुढील वर्षाच्या उत्तरार्धापाऊण या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सनी देओलच्या चात्यांना या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता आहे.