अभिनेत्री कंगना रनौत ही तिच्या चित्रपटांमुळे आणि सोशल मीडियावर तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते.



कंगना ही नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाली आहे.



कंगनाच्या या एअरपोर्ट लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



गुलाबी रंगाची साडी, ब्लॅक कलरचा गॉगल आणि ब्लॅक कलरची बॅग अशा लूकमध्ये कंगना एअरपोर्टवर स्पॉट झाली.



कंगनानं एअरपोर्टवर आलेल्या फोटोग्राफर्सला फोटोसाठी किलर पोज दिल्या.



कंगनाच्या एअरपोर्टवरील लूकचं सोशल मीडियावर अनेक जण कौतुक करत आहेत.



कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



कंगनाचा तेजस हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आहे.



'तेजस' या चित्रपटात कंगनासोबतच वरुण मित्रा देखील प्रमुख भूमिका साकारली.



कंगना ही लवकरच 'इमर्जन्सी' (Emergency) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.