साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे हिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पूजा हेगडे तिच्या लूक आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.

या थ्रोबॅक फोटोंमध्ये पूजा हेगडे खूपच बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे.

पूजाने शेअर केले फोटो तिच्या मालदीवच्या व्हेकेशनचे असावेत असा अंदाज वर्तवला जात आहे.

अलीकडेच पूजा हेगडेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

चित्रपटांपेक्षा तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असलेली पूजा हेगडेची ही मस्त स्टाइल इंस्टाग्रामवर व्हायरल झाली आहे.

पूजा हेगडेचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पूजाच्या या फोटोवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.