अभिनेत्री सई ताम्हणकरनं मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.
ABP Majha

यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये सई ताम्हणकरला मिमी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यकअभिनेत्री हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

सईनं नुकतेच तिच्या आयफा पुरस्कार सोहळ्याच्या afterparty लूकचे फोटो शेअर केले आहेत.

आयफा पुरस्कार सोहळ्याच्या afterparty साठी सईनं बॉसी लूक केला होता.

तिनं व्हाईट कोट, नेटेड पँट आणि हातात रिंग असा लूक केला होता.

सईनं हे फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पार्टी तो बनती है'

सईच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

सईचा चाहता वर्ग मोठा आहे.

सईच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.

सईची काही दिवसांपूर्वी पेट पुराण ही सीरिज प्रदर्शित झाली होती.