BMW G 310 RR बाईक भारतात लॉन्च. याची किंमत 2.85 लाख रुपये आहे. कंपनीने ही बाईक दोन प्रकारात लॉन्च केली. याची बुकिंग सुरू करण्यात आली आहे. यात 313cc सिंगल सिलेंडर, इंधन इंजेक्टर इंजिन आहे. जे 33.5 bhp पॉवर आणि 27.3 न्यूटन मीटर टॉर्क देते.