अलीकडे सर्वच अभिनेत्री सोशल मीडियावर तुफान अॅक्टिव्ह असतात.

अभिनेत्री आदिती राव हैदरी ही देखील सोशल मीडियावर विविध पोस्ट करते.

तिचे सिंपल पण युनिक लूकमधील फोटो चाहत्यांना खूप आवडतात.

तिचे फोटो ही अगदी जबरदस्त असतात.

वेगवेगळ्या लूकमध्ये ती फोटोज काढत असते.

आताही तिने एक नवं फोटोशूट केलं आहे.

एका डॅशिंग लूकमध्ये ती दिसत आहे.

आदितीने यावेळी एक सूट घालत मेकअपही केलं आहे.

विशेष म्हणजे धांसू कपड्यातही तिचा सिंपल लूक उठून दिसत आहे.

हे सर्व फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.