इंग्लंडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 100 धावांनी दिली मात



या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.



सामन्यात भारतीय फलंदाज अजिबात खास कामगिरी करु शकले नाहीत.



सामन्याला सचिनसारखे दिग्गज उपस्थित होते.



बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीही यावेळी उपस्थित



सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली.



ज्यानंतर इंग्लंडला 246 धावांत रोखलं.



चहलने सर्वाधिक 4 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.



पण भारतीय फलंदाज 146 धावांतच सर्वबाद झाले.



ज्यामुळे सामना भारताने 100 धावांनी गमवला.