'बिग बॉस' (Bigg Boss) फेम शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे.

शिवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

शिव ठाकरे बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या आगामी सिनेमात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

'बिग बॉस 16'च्या नुकत्याच पार पडलेल्या एका भागात शिव ठाकरे आणि प्रियंका चाहर चौधरीने पती-पत्नी म्हणून एक नाटक केलं.

या नाटकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला

शिव ठाकरेचा अभिनय सलमानच्या पसंतीस उतरल्याने त्याने

त्याला आगामी सिनेमासाठी विचारणा केल्याचे म्हटले जात आहे

अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही

मीडिया रिपोर्ट्समध्ये यंदाच्या पर्वाचा शिव ठाकरे विजेता होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे.

Thanks for Reading. UP NEXT

बिग बॉस- 16 मधून सुंबुल झाली आऊट

View next story