23 जानेवारी 2022 रोजी गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांनी लग्नगाठ बांधली.



18 मे 2022 रोजी अभिनेत्री हृता दुर्गुळे  ही  प्रतीक शाहसोबत  लग्नबंधनात अडकली आहे.



 प्रतीक हा अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे.तर हृता ही मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. 



अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे  यांनी 3 मे रोजी  लग्नगाठ बांधली.



विराजस आणि शिवानी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले.



अभिनेत्री नेहा कुलकर्णीनं 16 ऑगस्ट 2022 रोजी ओमकार कुलकर्णीसोबत लग्नगाठ बांधली.



नेहानं तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 



'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून घराघरांत पोहोचलेली राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाले .



अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी  हे 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नबंधनात अडकले.



अक्षया आणि हार्दिक यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. 



Thanks for Reading. UP NEXT

शीझानची बहिण आहे अभिनेत्री Falaq Naaz

View next story