अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर.

‘दम लगाके हैशा’ या चित्रपटातून भूमीने कलाविश्वात पदार्पण केले.

भूमी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.

अनेकदा फोटो, व्हीडओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.

सध्या भूमीचे साडीतले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सध्या ती तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असून लवकरत बधाई हो च्या पुढील भागात झळकणार आहे.